मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये (Nashik Teachers Constituency) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 93.48 टक्के मतदान झाले.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
आज विधान परिषदेच्या पदविधर मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं चित्र आहे.
माजी आमदार के. पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर जात असल्यानेच ईडीकडून कारवाई केली जात असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी निषेध केलायं.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.