सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना उघड मदत केली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. याशिवाय त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
लोकसभेच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पाणीच पाजलं असल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर, सांगली, कोल्हापुरात महायुतीला दे धक्का मिळालायं.
शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमदेवार शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केलायं.