Manikrao Kokate Said Foolish To Doubt On Court Verdict : नाशिक न्यायालयाने (Nashik Court) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कोकाटेंची (Manikrao Kokate) आमदारकी रद्द होणार असल्याची रंगली होती. दरम्यान न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. परंतु यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न […]
या नामविस्ताराच्या विरोधातील स्थगन प्रस्ताव कुलगुरूंनी स्वीकारला आहे. त्याच्यावर राज्यपालांनी १८ मार्चपर्यंत शिक्कामोर्तब
Congress woman office bearer cheated In Ahilyanagar : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये विधानसभा निवडणुका या पार पडल्या. मात्र विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देतो, असं आश्वासित करून काँग्रेस ( Congress) पक्षाच्या ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) घडली आहे. भुजबळ यांच्याकडून टोकन म्हणून दिड लाख रुपये […]
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad On Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची वक्तव्ये सध्या राज्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट राज्याचे राज्यपाल यांना दिले आहे. भारताच्या संविधानाची शपथघेऊन संविधानाची मूल्ये नितेश राणे […]
जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नाही. नागपूर मुक्कामी असताना त्यांनीच ही गोष्ट आपल्याला सांगितली होती असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.
Ahilyanagar Market ready for Rang Panchami Festival : रंगांचा सण होळी (Holi Festival) अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना देशभरातील लोक रंग आणि पिचकार्या खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी (Rang Panchami Festival) सणानिमित्त अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. नैसर्गिक रंग, रंग खेळण्यासाठीची विविध साधने लहानांपासून मोठ्यांपर्यंत […]