- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
अहमदनगरच्या कापड बाजारात गुंडगिरी, व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. दीपक नवलानी असे गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नवलानी यांच्या […]
-
सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका
Dhananjay Mahadik Attack Satej Patil : राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. नुकतेच पाटील यांच्या गटातील 27 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर पाटील यांनी महाडिकांवर हल्लाबोल केला होता. आता त्यांना प्रत्युत्तर देताना धनंजय महाडिक म्हणाले सतेज पाटील हे सगळीकडे सांगतायत मी 96 कुळी पाटील […]
-
Radhakrishna Vikhe Patil : बाबासाहेब कोणत्या एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर…
Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक उत्कर्षाकरीता पेटविलेल्या क्रांतीच्या मशालीचे एक जनक होते. या महान कर्तृत्ववान देशभक्ताने भारतीय घटनेच्या माध्यमातून देशात समानतेचं व सन्मानाचे कार्य केले आहे. बाबासाहेब कोणत्या एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर भारत देशातील सर्व समाजाचे नेतृत्व करणारे महापुरुष होते असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील […]
-
मिरवणुकीत धक्का लागल्यावरून राडा
अहमदनगरः महात्मा फुले जयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाला दांडके व रॉडने मारहाण केली आहे. भिंगार येथे ही घटना घडली आहे. भिंगार पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार संजय पुंड हा गंभीर जखमी झाला आहे. पुंड याच्या फिर्यादीवरून निलेश पेंडुलकर, सोनू पेंडुलकर, अक्षय हंपे, अभी शेलार, रोहित शिर्के, आन्या […]
-
Hasan Mushrif : उच्च न्यायालयातून दिलासा; तात्पुरती अटक टळली!
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने हसम मुश्रीफ यांना काहीसा दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ […]
-
पाटलांची औलाद, 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली; शहाजीबापूंचे खोक्यांवरून खणखणीत उत्तर
Mla Shahajibapu patil on Sharad Pawar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधक करत असतात. त्याला आता आमदारही चोख उत्तर देत असतात. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. कसले खोके घेतल्याचे सांगता. पाटलांची औलाद आहे. जातीवंत औलाद आहे. 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली. पत्र्यावळ्यासारखी विस्काटून टाकली. 50 […]








