सोलापूर : उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा (Ujani Irrigation Department Right canal) फुटलाय. मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) गावातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटल्यानं शेकडो एकर शेतात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामधील डाळिंब, उसासह विविध पिकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय. […]
अहमदनगर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावर भाजपचा (BJP) अजूनही सस्पेन्स आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात लढत होत आहे. भाजपने उमेदवार न दिल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण तो अपक्ष कोण […]
सातारा : पुण्यातील हडपसर परिसरातील वडाच्या झाडाला साताऱ्यात मागील वर्षी पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलं होतं. परंतु यावर्षी त्याच झाडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलेल्या झाडाचा हा पहिला वाढदिवस आहे. साताऱ्यातील जैवविविधता उद्यानात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वतीने […]
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) अहमदनगरमध्ये (Ahmednagar) आले असता त्यांनी तांबे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली. तांबे कुटुंबातील वादात काँग्रेसला ओढू नये. मी बाळासाहेब थोरातांशी (Balasaheb Thorat) 12 जानेवारीला तांबे संदर्भात चर्चा केली होती. त्या चर्चेविषयी मी सध्या काही बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन […]
अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा प्रचार केला. तर उमेदवारीच्या घोळावरून तांबे पिता-पुत्रांवर (Satyajit Tambe) पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच तांबे पिता-पुत्रांनी […]
Ahmednagar Politics : अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका घेऊन टीका करतात. त्याला खासदार विखे हे जोरदार प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होईल, अशा राजकीय चर्चा आहेत. आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर ही सक्रीय झाले आहेत. त्याचबरोबर […]