आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.
1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले आहे. सातासुमद्रापार मराठी पोराचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे याचाच घेतलेला हा आढावा.
1 ऑगस्टपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी बैठकीला जाताना मी मास्क आणि टोपी घालून जायचो अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टोलेबाजी.
खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे हे आले होते. दोघांना सोडून ड्रायव्हर वाहने पार्किंग करत होते. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला.