माझ्या गोपीचंदला तुम्ही फक्त विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
जाहीरनाम्यात बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचं ध्येय असून, बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची क्रीडा आकदमी सुरू केली जाणार.
सहकार मंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिपील वळसे पाटील यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी काय केलं असा प्रश्न विचारणारेच काही वर्षांपूर्वी सकाळी पटकन येऊन माझ्या गाडीत बसायचे.
पाच एकर जागेत मंचर एसटी डेपो, अवसरी येथे सुसज्ज प्रार्थमिक आरोग्य केंद्र इमारत, जलजीवन पाणी योजना ही कामे मार्गी लागली आहेत.
भीमाशंकर सहकारी कारखाना हा सुरुवातीपासून सभासद व गेटकेनला एकच बाजारभाव देत आहे. तसे माळेगाव कारखाना करत नाही.