अल्पावधीत येवले यांनी तरुणांची फळी उभी केल्याने वळसे पाटील यांची बाजू भक्कम होणार आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली.
सहकारी पक्ष म्हणून पाच वर्षे सोबत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन मतदारसंघात बंडखोरी केली आहे.
पुढील काळात ढाकाळे येथील बैलगाडा शर्यतीचा घाट, तलावावरील शेड, शेवाळेवस्ती, साबळे वस्ती तांबडघाट या रस्त्यांची कामे आपण मार्गी लावणार
आंबेगाव तालुका विविध विकासकामांमुळे राज्यात ओळखला जात आहे. हे तालुक्याला वैभवाचे दिवस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अहोरात्र कष्ट आणि दूरदृष्टी यामुळे आले आहेत
तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता असा इशार अजितदादांनी रामराजे निंबाळरांना दिला.