विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेशाचे संकेत दिले.
राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. या दोन्ही जागांसाठी महायुतीने भाजपाडून धैर्यशील पाटील तर अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली होती.
सातारा कराड येथून अनाथाश्रमात सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्रमचालक आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर विरोधकांनी शब्दानेही या घटनेचा निषेध केला नाही. पण महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर मात्र, हेच लोक सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करू लागले,
आमचं हप्ते जमा करणारं सरकार असून पूर्वीसारखं हप्ते घेणारं सरकार नसल्याची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
टीका करणारे संवेदनाहीन लोक, सावत्र भावांना बहिणींचं प्रेम कळणारच नाही...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका.