Ajit Pawar On Vishal Patil : राज्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार होत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (mahayuti) मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक जाहीर सभांचं आयोजन देखील करण्यात येत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. […]
Madha Lok Sabha Aniket Deshmukh prepare for Contest Independent : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राज्यात चर्चेत (Madha Lok Sabha Constituency) आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरलं. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात […]
Chandrakant Patil on Devendra Fadnavis : माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या एन्ट्रीने भाजपासाठी आव्हानात्मक झाली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी या मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. काल मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येथे आले होते. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. […]
मुंबई : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सांगलीत ठाकरेंकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर, काँग्रेसकडून या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) इच्छूक असून, आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे सांगलीत विजय मिळवण तुम्हाला कठीण असल्याचे […]
Maharashtra Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घडामोडींनी (Maharashtra Lok Sabha Election) गाजणार आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सातारा, सांगली, बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे. या मतदारसंघांत आज उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी […]
Nashik Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha) राज्यात महाविकास आघाडीकडून (MVA) सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर महायुतीमध्ये (Mahayuti) अद्याप देखील काही जागांवरून तिढा कायम असल्याने या जागांवर उमेदवार कोण असणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी (Nashik Lok Sabha) […]