कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. मनसेचे हे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले आहे.
Pandharpur: येथे आपत्कालीन सेवा, ओपीडी, आयपीडी, ऑपरेशन थिएटर, लॅब, एक्स-रे आणि इतर सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांच्या सुविधा असतील.
कोल्हापूरचा मानबिंदू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत बेचिराख झाले. संपूर्ण कोल्हापूरकर हळहळले.
गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन, तो ४० हजारवर आणण्यात आला होता.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणावर मोठ भाष्य केल्यानंतर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे.