विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ९ ते ४ या वेळेत विधान भवन परिसरात मतदान होणार असून पाच वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे एका वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आलंय. ही घटना निफाड तालुक्यात ही घटना घडली.
प्रभाकर पाटील हे भाजपमधून किंवा वेळ पडली तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमधूनही रोहित पाटील यांना आव्हान देऊ शकतात
पुणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पाण्यात करंट पसरल्याने पाण्यीतील सुमारे २४ म्हशी जागीच मृत्यू पावल्या. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
काल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीतील ही धक्कादायक बातमी. चौघांकडून केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू विधी निदर्शनास आला.