- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
भिक्षेकऱ्यांचा मृत्यू…जिल्हा रूग्णालयाचे CCTV फुटेज द्या, खासदार नीलेश लंकेंचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र
Nilesh Lanke Demands CCTV footage Of Ahilyanagar Civil Hospital : अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयात (Ahilyanagar Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू (beggar death case) संशयास्पद आहे, असं सांगत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. ऑफीसमध्ये जा, आराम करा […]
-
राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! उष्णतेच्या लाटा ओसरणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. […]
-
साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरातांचे साटंलोटं, निवडणूक बिनविरोध…केवळ घोषणा बाकी
Radhakrishna Vikhe and Balasaheb Thorat On Sugar Factory Elections : अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन पारंपरिक राजकीय शत्रू म्हणजे राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) अन् बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे होय. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र दिसून आला. आता त्यांनतर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दोंघांमध्ये चांगलाच सामना होणार, अशी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या चर्चांना […]
-
सावध व्हा! घराबाहेर पडताना विचार करा, ‘या’ भागांत सूर्य ओकतोय आग; तापमानात वाढ
महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
-
रोहित पवारांना शिंदेंचा दे धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची शिंदेंसोबत गुप्त बैठक
Ram Shinde Meeting With Congress And NCP Corporator : अहिल्यानगर – कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार (Rohit Pawar), असा राजकीय सामना हा सर्वांनाच परिचित आहे. विधानसभा निवडणुकीत देखील पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना पराभवाची धुळ चाखवली. मात्र, आता शिंदे यांनी थेट रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद […]
-
शिंदेंच्या ड्रिम प्रोजेक्टला ब्रेक! ठाण्याच्या राजकारणाचा दणका साताऱ्याला, ‘ त्या’ 16 परवानग्यांमुळे घोडं अडलं…
Eknath Shinde Munavale International Water Tourism Project On Hold : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील (Satara) महत्वकांक्षी ‘मुनावळे आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्पाला’ स्थगिती देण्यात आलीय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) असताना त्यांनी मुनावळे प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 8 मार्च 2024 रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागामध्ये पर्यटन व्यवसायाला चालना देण्यास राज्य […]









