Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यापासून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार म्हणजे पक्ष नाही असा थेट इशारा दिला आहे. आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही, कोणालाही अपात्र करणार नाही. मी त्या रस्ताने जाणार नाही, असे […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आजपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी पक्ष पुनर्बांधणीला करण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात आज साताऱ्यातून केली आहे. शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरु असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आगामी भूमिका स्पष्ट […]
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही कोणतीही कायदेशीर लढाई लढणार नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ असे सांगितले पण जयंत पाटील यांच्याकडून विधीमंडळातील कारवाईसाठी अर्ज केले आहेत. यावर शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील यांच्याकडे नेतृत्व आहे. जयंत पाटील पक्षाचे जसे अध्यक्ष आहे तसे विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच जिल्ह्यातील तिसगाव तालुक्यामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या भर चौकात एक तरुणीची टवाळखोराकडून छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. #तिसगाव तालुका पाथर्डी येथे शाळेत जाताना एका मुलीची छेड-छाडीची घटना घडल्याचे समजले. शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.अशा […]
शिर्डीत साईबाबा संस्थानच्यावतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवास रविवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणेची मिरवणूक काढण्यात आली. ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीलाही गळती! बड्या नेत्याची ‘देवगिरी’वर हजेरी… आजच्याच […]
Prajkta Tanpure with sharad pawar : राज्यातील राजकारणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे पाऊल उचललं. राष्ट्रवादीतील (NCP) काही आमदारांना सोबत घेत त्यांनी आज शरद पवारांची साथ सोडली आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत आज […]