अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. सतत मोठी वर्दळ असते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ सिग्नल सुरू करा अशी मागणी […]
Ashadhi Wari 2023 : एक महिन्यापूर्वी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यावर्षीची आषाढी वारी नियोजनबद्ध झाली पाहिजे, कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारच्या सूचना आणि नियोजन करण्याचे प्रशासनाला सांगितले होते. आता आम्ही आल्यावर पाहिले आणि समाधान वाटले. अनेक ठिकाणी आषाढीला चिखल असतो तिथं आता सिमेंट रस्ता आहे, अशी […]
Shanatabai Kopargoankar : आपल्या अदाकारीने तमाशा रसिकांना वेड लावणाऱ्या शांताबाई लोंढे-कोपरगावकर यांच्या सध्याच्या स्थितीच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अखेर सरकारला जाग आली आहे. शांताबाई लोंढे-कोपरगावकर यांना दरमहा मानधन ते घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या त्याना द्वारकामाई वृद्धाश्रमाात ठेवण्यात आलं असून आज जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी शांताबाईंची भेट घेऊन विचारपूस केली […]
अहमदनगर – गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा आतुरतेने वाट पाहत असलेला मान्सून (Monsoon) अखेर अहमदनगर जिल्ह्यात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. यातच जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काही गावांना पावसाने जोरदार झोडपले आहे. पारनेरमधील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस (Cloudburst-like rain) झाला. या पावसामुळे ओढे व नाले दुथडी भरून वाहू लागले. […]
Siddaramaiah’s Baramati Tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आज बारामती (Baramati) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आले होते. यावेळी सिद्धरामय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना कर्नाटकच्या योजना महाराष्ट्रात लागू करण्याची विनंती केली. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येताच प्रचारादरम्यान दिलेली पाच आश्वासने सिद्धरामय्या सरकारने 24 […]
Ahmednagar News : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांच्या […]