Praniti Shinde : कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी कंत्राटी भरती आणि शाळांच्या खाजगी कंपन्यांना देण्याच्या मुद्द्यावर टीका केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्या बोलत होत्या. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? पत्रकारांनी यावेळी प्रणिती यांना खासगीकरणावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, मला […]
Gopichand Padalkar on Sharad Pawar : धनगर समाजाची मागणी एसटीमधून आरक्षण अंमलबजावणीची होती. मात्र शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री असताना संविधानात नसलेले एनटी आरक्षण (Dhangar reservation) देत धनगर समाजाची दिशाभूल केली. पवारांनीच धनगरांचा गेम केला आहे. प्रस्थापितांचे राजकारण धोक्यात येईल अशीच शरद पवारांची नीती असून शरद पवार यांच्यामुळे धनगर समाजाचे नुकसान झालं आहे. यामुळे पवारांच्या […]
Earthquake : सातारा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोयना धरण परिसराराला पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहेत. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भूकंप होत असल्याचे जाणवू लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. साताऱ्यात याआधी ऑगस्ट महिन्यात भूकंप झाला होता. त्यावेळचाही भूकंप सौम्यच होता. आताही दोन महिन्यांनंतर पुन्हा […]
Bhingar Camp : के. के.रेंजसाठी (K. K. Range) होऊ घातलेल्या जमिनीचे अधीग्रहण करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली असल्याची खा.सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच भिंगार छावणी (Bhingar Camp) परीसराचा सहा महिन्यात महापालिकेत समावेश होणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण विभागाचे आणि छावणी परिषद कॅन्टोन्मेंट […]
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास कामं तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्याकडे महसुलाचा पदभार होता. मात्र त्यांच्या काळात महसुल विभागाचा कारभार फक्त वाळूसाठीच कामाला आला. या विभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे अपेक्षित होते मात्र पूर्वीचे मंत्री हे […]
अहमदनगर : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यभर रान पेटविणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेत दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. अमोल बाबासाहेब गिते (Amol Babasaheb Gite) (रा. खांडगाव, ता.पाथर्डी) असं या चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत […]