Ganesh Sugar Factory Election : महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत विखे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाला मोठे यश मिळताना दिसत आहे. थोरात-कोल्हे गटाने आतापर्यंत आठ जागा […]
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारती वरून उडी मारली, परंतु यामध्ये डोकं जमिनीवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्याचे नाव साहिल मानकर असे आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली यामध्ये साहिलचे डोके […]
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर जिल्हा विभाजनाचा प्रश्न आता तापू लागला आहे. जिल्ह्याचे विभाजन होऊन मुख्यालय श्रीरामपूरला होण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर बंदही ठेवण्यात आले आहे. जिल्हा विभाजनाबाबत माजी पालकमंत्री, आमदार राम शिंदे (Ram Shinde) व पालकमंत्री, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे मते स्पष्टपणे समोर आले आहे.( revenue-minister-radhakrishna-vikhe-on-district-sepration) श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात राधाकृष्ण […]
सांगली : सांगली शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना काल घडली. नालसाब मुल्ला (Nalsab Mulla) (वय 41, रा. गुलाब कॉलनी) याला त्याच्या घरासमोरच तब्बल 8 गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. यातील पाच गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. काल रात्री साडेआठच्या दरम्यान ही खुनाची घटना घडली. यानंतर आरोपी पसार झाले होते. या घटनेने […]
Radhakrishna Vikhe : शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा केल्यानंतर जिल्हा विभाजनाची मागणी पुढे आली आहे. जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर (Shrirampur) मुख्यालय करण्याची मागणी आहे. या मागणीसाठी शनिवारी श्रीरामपूर शहर बंद ठेवण्यात आले होते. त्यात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे (Karan Sasane) यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. त्यावरून आता महसूलमंत्री राधाकृष्ण […]
सांगली : येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आला असल्याची माहिती आहे. नालसाब मुल्ला (वय 41, रा. गुलाब कॉलनी) याला त्याच्या घरासमोरच तब्बल 8 गोळ्या घालण्यात आल्या. यातील पाच गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (17 जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Sangli crime, NCP Worker Nalasab Mulla shoot and dead in Sangli […]