Ahmednagar : लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. आता भाजपने (Bjp) एकाचवेळी लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विट करत निवडणुक प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेचे निवडणूक प्रमुख नेमताना भाजपने आपल्या जुन्या […]
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रवेशाला सध्या तरी ब्रेक लागला आहे. भालके यांच्या हैदराबाद दौऱ्यादरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोन आल्याने ते प्रवेश न करताच माघारी फिरले असल्याचे सांगितले जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी भालके यांच्यासाठी पुण्याहून हैदराबाला […]
Accident On Nagar-Kalyan Highway : दिवसेंदिवस अपघात (accident) होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. आताही अहमदनगरमध्ये एक मोठा अपघात झाला. नगर-कल्याण महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) वडगाव आनंद गावच्या हद्दीत टेम्पो ट्रॅव्हल्स बसने मोटार सायकलला धडक दिली. त्यामुळं मोटार सायकलवरील तीनजण जागीच ठार झाले. या घटनेमुळं ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. (Terrible accident on Nagar-Kalyan highway, 3 laborers […]
Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe-Patil : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला निळवंडे प्रकल्प (Nilavande Dam)पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुचर्चित निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. तब्बल अनेक 53 वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात […]
कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील परिस्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती […]
कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील स्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती […]