Ahmednagar News : कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी, या मागणीवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन आमदार भिडले आहे. आमदार रोहित पवार(Rohit Pawar) व आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांचे शाब्दिक युद्ध सुरु असताना राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. आमदार आशुतोष काळे(Aashutosh Kale) यांनी देखील आपल्या मतदार संघात एमआयडीसी व्हावी, यासाठी उद्योगमंत्री […]
Karjat – Jamkhed MIDC : आपल्या मतदारसंघात मंजूर एमआयडीसीबाबतचा (Karjat – Jamkhed MIDC) जीआर काढण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारवर दबाव आणला. त्यासाठी त्यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. तर भाजप आमदार राम शिंदे (Ram shinde) हे देखील एमआयडीसी संदर्भात जीआर काढण्यासाठी आक्रमक झाले. त्यामुळे कर्जत MIDC चा मुद्दा चर्चेच्या […]
अहमदनगर : कर्जत – जामखेड एमआयडीसी (Karjat – Jamkhed MIDC) प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये या प्रश्नावरून जोरदार राजकीय युद्ध पेटले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आज कर्जत- मिरजगाव – खर्डा अशा […]
अहमदनगर – पावसाळी अधिवेशनात शासन स्तरावर प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी आयटक संलग्न महाराष्ट्र (AITUC) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्य आशा वर्कर (Asha Worker) व सुपरवायझर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा (Chhatri Morcha) काढण्यात आला. या मोर्चात सहभागी महिलांनी हातात छत्र्या घेऊन जोरदार निदर्शेने केली. एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता… आदींसह विविध मागण्यांच्या घोषणांनी […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात पोलिस मित्रांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली असून त्यांचे साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. श्रीगोंद्यतील खरातवाडी परिसरात ही घटना घडलीयं. उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’ नेमकं काय घडलं? बुधवारी रात्रीच्या […]
Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून राज्यात अहमदनगर जिल्ह्याचीच चर्चा आहे. अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून जीवघेणा हल्ला, हत्या घडल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर आता शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने शिवेसेनेच्यावतीने (ठाकरे गट) महापालिकेच्या आयुक्तांना थेट कंदीलच भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा […]