Ahmednagar News : मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुखद घटना असून अशा अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महात्मा गांधी यांचे पुतळ्यासमोर काळी फित बांधून ‘मौन निषेध’ करण्यात आला. तसेच महिलांवरील अत्याचाराचाही निषेध करण्यात आला आहे. […]
Ahmednagar Crime : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये हल्ले करण्याचे सत्र सुरुच आहेत. नूकताच शहरात एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून करण्यात आलेली घटना ताजी असतानाच आता एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीयं. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरुन एका युवकाला भर चौकातच चाकून भोसकलं आहे. ही घटना अहमदनगर शहरातील चाणक्य चौकात घडली. शिंदेंच्या अन् अजितदादांच्या 100 आमदारांना 65 […]
अहमदनगर: अहमदनगर पोस्ट ऑफिस (डाकघर) प्रवर अधीक्षकपदी सुरेश बन्सोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे.हनी गंजी यांची नुकतीच विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. सुरेश बन्सोडे हे मूळचे बीड येथील असून यांनी आपल्या डाकसेवेस बीड विभागातील माजलगाव पोस्टऑफिसमधून डाक सहायक यापदापासून केली.बीड प्रधान डाकघर येथे कार्यरत असताना खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण […]
Heavy Rains In Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण कोल्हापुरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. आज पहाटे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी […]
हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पती निलेश कृष्णा फल्ले (रा. भिंगार) यास एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अहमदनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावण्यात आली होती. आरोपी पती निलेश फल्ले यांने जिल्हा सत्र न्यायालयात या शिक्षेविरोधात अपिल केलं. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली आहे. या सुनावणीचं कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा केळकेंद्रे-शिंदे […]
अहमदनगर : आगामी निवडणुका पाहता अनेक पक्षांकडून पक्ष बळकटीकरणासाठी राज्याचे दौरे तसेच विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यातच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील राज्याच्या दौऱ्यावर आहे. महासंपर्क अभियानासाठी अमित ठाकरे दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर आले. नगरचा दौरा आटपून ते शिर्डीसाठी रवाना झाले. मात्र त्यांच्या स्वागतासाठी राहता शहरात मनसैनिक चार […]