Prithviraj Chavan : देशभरात आता लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएचा विस्तार करत जुन्या आणि नव्या मित्रांची शोधाशोध सुरू केली आहे. यातच आता ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj […]
Satara News : सातारा जिल्ह्यातील (Satara) पुसेसावळी येथे उसळलेल्या दंगलीनंतर आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तणाव निवळत चालला आहे. मागील तीन दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात येत आहे. बुधवारी रात्री काही भागात आणि आज गुरुवारी काही भागात इंटरनेट सेवा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. अफवांवर विश्वास न ठेवता सलोखा राखण्याचे आवाहन प्रशासनाने […]
Accident : रस्ते अपघाताच्या (Accident) घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. शिरवळ येथे बुधवारी रात्री मालट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोत बसलेले तिघेजण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. CM शिंदेंच्या […]
अहमदनगर : भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा (Chhatrapati IV Shivaji Maharaj) मागे पडलेला इतिहास पुढे आणण्यासाठी अहमदनगर शहरातील मुख्य रस्त्याला चौथे शिवाजी महाराजांचे नाव द्यावे यासाठी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीने प्रयत्न केला. आता लवकरच जिल्ह्यात त्यांच्या नावे एक शाळा व महाविद्यालय असेल असा […]
अहमदनगर : बळीराजासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पोळा (Pola) हा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. हा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असल्यानं बाजारपेठा देखील लखलखीत सजल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच लम्पी रोगाच्या आजाराने थैमान घातल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकंदरीतच यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळाचे, महागाईचे व लम्पीचे (Lumpy) सावट असल्याचे […]
धनगर आरक्षण प्रश्नी सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आल्यानंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी तोडफोड करणाऱ्या धनगर आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. आठवलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण खासदार, आमदार यांच्या आरक्षणाला विरोध राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असतानाच आता धनगर आरक्षणाचा […]