राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमदनगरच्या सभेसाठी आमदार धनंजय मुंडे यांनी फिल्डींग लावल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी होणाऱ्या सभेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी करुन बीड जिल्ह्याचा ठसा उमटवणार असल्याचा पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. IPL 2023 Final: अहमदाबादमध्ये फायनलपूर्वी पाऊस सुरू, सामना झाला नाही तर कोण होणार चॅम्पियन दरम्यान, बीडमधल्या सर्व मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला येत्या 10 जून रोजी 24 वर्ष पूर्ण होत असून पक्ष आता 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या 24 व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा अहमदनगरमध्ये साजरा होणार आहे. (24th anniversary of NCP will be held in Ahmednagar) वर्धापण दिनाआधी राष्ट्रवादीचा 9 जूनला मेळावा देखील नगर शहरात होणार आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष […]
लष्करात भरती होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करत असतात, अभ्यास आणि व्यायाम करुन शरीराला तयार करत असतात. अशात अग्निवीर योजनेमुळे तरुणांचे हे स्वप्न साकार होण्यास मदत होते. पण या स्वप्नांचा काही जण गैरफायदा देखील घेतात. अशा तरुणांना लष्कर भरतीचे आमिष दाखवून बनावट कॉल लेटर देऊन आर्थिक फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी भिंगार […]
आमदार राम शिंदे (Ram Shinde) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप राम शिंदे यांनी थेट राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यावर केला होता. थेट पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार झाली होती. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्टी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले होते. CM […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन अहमदनगरमध्ये करण्यात आले आहे. हा मेळावा 10 जूनला होणार आहे. या मेळाव्याच्या तयारी नियोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठीच्या जागेची पाहणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत पाटील यांनी भाष्य केले आहे. […]
Devendra Fadnavis Said The opposition should decide who will be their national leader : राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या बैठका, मेळावे घेण्यास सुरूवात केली. आगामी निवडणुकीत राज्य आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येतांना दिसताहेत. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री […]