सोलापूर : अक्कलकोट (Akkalkot accident) येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला दुपारी ४ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी वळणावर क्रुझर आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण धडक (Cruiser and truck accident) झाल्यानं ही अपघाताची घटना घडली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Six devotees killed in […]
अहमदनगर : अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये काही गुंडांच्या टोळ्या या मोक्याच्या जागांवर जबरदस्तीने ताबा घेत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच जागामालकांकडून जबरदस्तीने खंडणी वसूल केले जात असल्याचे प्रकार घडत आहे. या घटनांच्या विरोधात अनेक तक्रारी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आल्या होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्येही असे प्रकार घडत आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरात नूकत्याचं घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर आता एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडलीय. वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असल्याने अहमदनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हत्येच्या घटनेनंतर केडगावमध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आता एका तरुणावर शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला […]
Ganesh Cooperative Sugar Factory : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा होम ग्राऊंड असलेल्या असलेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या (Ganesh Cooperative Sugar Factory) निवडणुकीत थोरात-कोल्हे आघाडीने बाजी मारली होती. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी 19 पैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, आज श्री गणेश सहकारी साखर […]
KCR पंढरपूर : बीआरएसने महाराष्ट्रात प्रवेश केल्यामुळे इतर पक्षांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काँग्रेस म्हणते आम्ही भाजपची बी टीम आहे. भाजप म्हणते आम्ही काँग्रेसची ए टीम आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, बीआरएस कोणत्याही पक्षाची टीम नाही. तर बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, असे म्हणतं तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी […]
पंढरपूर : “काल एक मोहोळचा पोपट इथे येऊन खूप बोलून गेला. पण आजच्या उत्साहाच्या प्रसंगी काय बोलणार नाही. भालके काय चीज आहे ते या पोपटाला उद्यापासून दाखवतो”, असे म्हणतं भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेल्या भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचं नाव न घेता टीका केली. ते आज (27 जून) सरकोली, तालुका पंढरपूर […]