- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
फेलोशीप घेऊन काय करणार? ‘पीएचडी घेतील ना’; दादांच्या सवालावर सतेज पाटलांचं प्रत्युत्तर
Ajit Pawar Vs Satej Patil : राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सवाल-जवाबाचं सत्र सुरु आहे. अशातच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी फेलोशीपच्या मुद्द्यावरुन सरकारला निर्णयातत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती संस्थांमधून विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षीपासून राज्य सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्याचा […]
-
Road Accident : ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात! दोघेजण जागीच ठार
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही सातारा जिल्ह्यातून अशीच एक भीषण अपघाताची (Road Accident) घटना समोर आली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एक जण जखमी झाला […]
-
आता भाजपने सातारा लोकसभेवरून अजितदादांना कोंडीत पकडले ! जागा सोडण्यास उघड विरोध
Jaykumar Gore On Ajit Pawar: साताराः लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारसंघावर दावा सांगू लागले आहेत. महाविकास आघाडी असो की महायुतीतील पक्ष हे जागांवर दावा सांगतायत. त्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) चार लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यात भाजपकडे असलेल्या सातारा मतदारसंघाचा (Satara Loksabha) समावेश आहे. ही जागा अजित पवार […]
-
Jayant Patil : राष्ट्रवादी फोडण्याचा एका पक्षाचा ‘बीआरएस’ला आदेश; जयंत पाटलांचा निशाण्यावर भाजप ?
Jayant Patil : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता शरद पवार (Sharad Pawar) यांना साथ देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शरद पवार यांच्या बाजूने आहेत त्यांची मतं कापायला. काँग्रेसचं कुणी फुटलेलं नाही. पण जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस फोडता येतील तेवढी फोडा असं दुसऱ्या पक्षानं सांगितलेलं होतं. तो दुसरा पक्ष त्यांना म्हणत होता की महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी […]
-
Sanjay Raut : भाजप पक्ष नाही तर मोदी-शहांची टोळी; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. भाजपा हा ढोंगी पक्ष आहे. तो राजकीय पक्ष नाही तर एक टोळी आहे. राजकीय पक्ष कधी अशी वर्तणूक करतात का. वाजपेयी अडवावणी यांच्या काळात भाजप (BJP) हा […]
-
सौ सौनार की एक लोहार की, दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ; भुजबळांचा जरांगेंना इशारा
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जोरदार शाब्दीक चकमकी सुरू आहेत. आपल्या प्रत्येक सभेत जरांगे पाटील भुजबळांचा ऐकेरी उल्लेख करत जातीयवादी असल्याचा आरोप करत आहे. दरम्यान, आज इंदारपूरच्या सभेत बोलतांना भुजळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मी काही बोललो तर काही विद्वान लोक […]









