Shirdi: साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी. सीवा शंकर यांची नियुक्ती झाली आहे. या पदाचा कारभार हाती घेण्यासाठी आलेल्या पी. सीवा शंकर आपल्या कामाचा झलक दाखवत साई संस्थांच्या कारभाराची पहिल्याच दिवशी चिरफाड केली आहे. साई भक्तांची दलालांकडून होत असलेली लूट, भक्तांना सोयीसुविधा मिळत नसल्याचे साई संस्थानच्या सीईओंच्या पाहणीत निदर्शनात आले आहे. RR vs […]
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने 19 वर्षीय तरुणाला 2 वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अहमदनगरमधील शेंडी येथील रेहान उर्फ मोहम्मद अंजर रिजवान असं या आरोपीचं नाव असून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर देशमुख यांनी शिक्षा ठोठावली आहे. .. तरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वागत करू; शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान पीडित […]
Sangli Accident : सांगली (Sangli)जिल्ह्यात आज (दि.4) कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (Big Accident)झाला आहे. हा अपघात विटा सातारा रोडवर (Satara Road) नेवरी गावाजवळ झाला आहे. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार […]
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. अहमदनगर शहरातील स्टेशन रोड परिसरात ही घटना घडली. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घरात बाथरुममध्ये ठेऊन गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. CBSE Exam Result 2023 : लवकरच जाहीर होणार दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल, इथे पाहा संदीप रामचंद्र गुजर (वय ५३ वर्ष) असे […]
Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबा संस्थानला अखेर पाच महिन्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. आयएएस अधिकारी पी. शिवशंकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नागपूर येथील वस्त्रोद्योग संचालकपदावरून शिर्डीला बदली झाली आहे. सुप्रियाताई केंद्रात अजितदादा राज्यात ? ; राष्ट्रवादीची कमान कुणाच्या हातात.. पी. शिवशंकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी […]
Radhakrishna Vikhe Patil On Mahavikas aaghadi : राज्यभरात आज 63 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड वर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या […]