Apmc Election Rahuri : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे (Sujay vikhe) व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या मंडळाने तब्बल […]
Apmc Election: राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जनसेवा मंडळ १६ जागांवर पुढे आहे. तर विखे-कर्डिले यांचे […]
APMC Election : नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच पाहिला मिळाली आहे. दोन ठिकाणचे किरकोळ वाद वगळता जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी शुक्रवारी शांतेत मतदान पार पडले. या बाजार समित्यांसाठी सरासरी 98 टक्के मतदान झाले आहे. नगर, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, पाथर्डी या सात बाजार समित्यांची मतमोजणी उद्या, शनिवारी होत आहे. तर राहुरीची मतमोजणी आज […]
पाथर्डी बाजार समितीसाठी आज मतदान पार पडत असून मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर आमदार राजळे आणि राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडलीय. ढाकणे आणि राजळे समर्थकांमध्ये मतदाराच्या प्रवेशद्वारावरुनच मतभेद निर्माण होऊन वाद झाला आहे. पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 37 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. Mauritius दौऱ्यात फडणवीसांचे नव्या स्टाईलचे जॅकेट या […]
Radhakrishna Vikhe on shirdi :साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका आहे. त्यामुळे मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. आता सीआयएसएफची सुरक्षा मंदिराला देण्यास प्रस्तावित आहे. त्याला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करत १ मेपासून शिर्डीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. शिर्डी बंद राहू नये म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ग्रामस्थांची चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी शिर्डीत बंद न पाळण्याचा […]
Jayant Patil On Udhay Samant : राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वेगवेगळ्या चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असतील, असे बोर्ड लागले जातात. त्यात राष्ट्रवादीचे काही आमदार हे अजित पवार, जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री असतील असे बोलत आहेत. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे काही आमदार शिंदे गटातील येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय […]