राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा सुरु असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत का आले आहेत? याबद्दल स्पष्ट केलं आहे. आमदार नितेश राणे काल अहमदनगर दौऱ्यावर होते. ओंकार भागानगरे हत्याप्रकरणी राणेंनी भागानगरे कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांवर प्रभावित होत अजित पवार भाजपसोबत आल्याचं भाजपचे […]
सध्या राज्यात सुरु असेलल्या राजकीय गोंधळात अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अजित पवार यांची वाट धरली आहे. घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेत पाठिंबा दिली आहे. तर घुलेंचेच जावई आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये आमदारांची रस्सीखेच सुरु असल्याचं […]
अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवराज चौहान बनले बुलडोझर […]
Mla Kiran Lahamate : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता आमदार किरण लहामटे हे शरद पवारांसोबत जाणार की अजित पवारांसोबत? याची उत्सुकता लागलेली असतानाच आमदार किरण लहामटेंनी हा निर्णय जनता दरबारात ठेवला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारांच्या गोटात तर काही नेते शरद पवारांसोबत असल्याचं दिसतंय. त्यावर किरण लहामटेंनी आपण […]
Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यापासून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार म्हणजे पक्ष नाही असा थेट इशारा दिला आहे. आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही, कोणालाही अपात्र करणार नाही. मी त्या रस्ताने जाणार नाही, असे […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आजपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी पक्ष पुनर्बांधणीला करण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात आज साताऱ्यातून केली आहे. शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरु असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आगामी भूमिका स्पष्ट […]