पाथर्डी : माळीबाभुळगाव परिसरातील दीपक गोळक (Deepak Golak)यांच्या पोल्ट्री फार्मजवळील (Poultry Farm) विहिरीत चार मृतदेह (Four Dead) आढळून आले आहेत. पोल्ट्री फार्मवर कामासाठी आलेल्या कुटुंबातील एक महिलेसह तिचा मुलगा आणि दोन मुली असे चौघांचे मृतदेह विहिरीत सापडले आहेत. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. मृत चौघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात (Sub District Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात […]
बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत आशिया खंडातून प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्सच्यावतीने स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील मानवाधिकार कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. सुरेश पठारे यांनी आशिया पॅसिफिक खंडातून प्रतिनिधित्व केलं आहे. काही काळबेरं केलं नसेल तर घाबरताय कशाला, संजय […]
Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे कोरोना लसीसंदर्भातले भाषण ऐकवत खिल्ली उडवली होती. त्याला आज कराड येथील सभेत फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. […]
Prithviraj Chavan : Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड या विधानसभा मतदारसंघात पार पडली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. विशेष म्हणजे या सभेचे आयोजन भाजप नेते अतुल भोसले यांनी केले होते. अतुल भोसले यांनी […]
Udayanraje Bhosale On Congress : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांची कराड येथे सभा पार पडली. या सभेसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रवीण दरेकर, अतुल भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी उदयनराजे भोसलेंनी भाषण करताना काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्यामध्ये 40-45 वर्ष काँग्रेस […]
Devendra Fadanvis On Udayanraje & Shivendraraje Controversy : पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यात खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कर्यकर्त्यांसह काल (दि. 21) समोरासमोर आले होते. त्यानंतर आज हा वाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहोचला. आज फडणवीसांनी दोन्ही राजांची भेट घेतली. यावेळी दोन्ही […]