Ganesh Sugar Factory Election: महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) व खासदार सुजय विखे यांनी गणेश कारखाना आपला ताब्यात राहण्यासाठी ताकद लावली होती. शेवटच्या टप्प्यात विखे पिता-पुत्रांनी भावनिक सादही मतदारांना घातली होती. खासदार सुजय विखे हे एका प्रचार सभेत थेट रडले होते ही. त्यानंतर मतदारांनी विखेंना नाकारले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) […]
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सतेज पाटील यांना संपूर्ण जिल्ह्यासह पुतण्या आणि विद्यमान आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांच्यासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. 2024 मध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये कडवी लढत होणार असून विजासाठी 50:50 टक्के समीकरण असेल असा अंदाज न्यूज एरिना इंडिया या संस्थेने वर्तविला आहे. त्यामुळे […]
News Arena India Survey Maharashtra : पुणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभाव होणार असल्याचा अंदाज एका सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. या […]
News Arena India Survey Ahmednagar : राज्यात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास सर्वाधिक 125 जागा भाजपला मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील. शिंदे गट व ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. शिंदे गटाला 25 जागा, तर ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील. तर इतरांना बारा जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरिना इंडिया […]
Ganesh Sugar Factory Election : महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत विखे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाला मोठे यश मिळताना दिसत आहे. थोरात-कोल्हे गटाने आतापर्यंत आठ जागा […]
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारती वरून उडी मारली, परंतु यामध्ये डोकं जमिनीवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्याचे नाव साहिल मानकर असे आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली यामध्ये साहिलचे डोके […]