सध्या कोल्हापूर एस टी को ऑप बँक निवडणुकी रणधुमाळी सुरु आहे. या निवडकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna-sadavarte) देखील मैदानात उतरले आहेत. आज कोल्हपूरयेथे पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्तेनीं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष केले. (Sharad Pawar Ideological Virus, […]
Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke : दोन दिवसांपूर्वी आळंदीत दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्च करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमलटे होते. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लाठीचार्ज झालाच नाही, असं सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी बाब असून या घटनेच्या निषेधार्थ व नैतिक […]
Solapur Crime : अक्कलकोटचे भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (sidramappa-patil) यांचा मुलगा रमेश पाटील याला पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो फरार होता. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी (Police custody)सुनावली आहे. 2014 मध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे (gurunath-katare)यांचा रात्रीच्यावेळी मार्चला मिलजवळ निर्घृन खून […]
Ahmednagar News : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर विखे पाटील यांनी ही […]
Rajendra Phalke : नुकतेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Market Committee)सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती हे भाजपचे आमदार राम शिंदे गटाचे निवडून आले. याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांना जबाबदार धरल्याचे बोलले जाते. त्यामुळं मत फुटल्याचा राग मनात धरून रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आज कर्जत येथील […]
Saint Nivrittinath Maharaj Dindi : आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हटलं की हातात टाळ धरून हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी डोळ्यांसमोर येतात. दरवर्षी राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. यंदाही अनेक पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेली संत निवृत्तीनाथ महाराज (Saint Nivrittinath Maharaj) पालखी व दिंडी सोहळा […]