धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केल्याचा प्रकार अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात उघड झाला आहे. या प्रकरणी पुण्यातील दौंड इथल्या तीन महिलांविरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांकडून तीन महिलांना अटकही करण्यात आली आहे. तुम्ही तर औरंगजेबाच्या दरबारात… वाद निर्माण करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं… नेमकं काय घडलं? श्रीगोंद्यातल्या काष्टी इथं प्रकाश मदरे त्याच्या आई आणि भावासह राहतो. […]
अहमदनगर – महाराष्ट्रात जातीय अत्याचारामध्ये झालेली वाढ व अक्षय भालेराव (Akshay Bhalerao) खून प्रकरणी राज्य सरकारचा निषेध नोंदवित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) (Republican Party of India) वतीने शहराच्या मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करण्यात आले. रिपाईच्या पदाधिकार्यांनी मुंडन करीत सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. (Akshay Bhalerao should get justice, Mundan […]
अहमदनगर – सीना नदीची (Sina River) हद्द निश्चितीसाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका अतिक्रमण विभाग, कुकडी पाटबंधारे विभाभ आणि भूमिअभिलेख विभाग अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करत होते. अखेर ही मोजणी पूर्ण झाली असून, याच मोजणीनुसार अभिलेखाची पडताळणी करून लवकरच सीना नदीची हद्द (border of the Sinai River)ठरवली जाणार आहे. (Sina river demarcation mission completed; The limits will […]
Dhananjay Mahadik : आगामी काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. त्यावेळी तुम्हाला मोठा धमाका पाहायला मिळेल, असा दावा भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे. खासदार महाडिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेल्या या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Kolhapur BJP MP Dhanajay mahadik […]
कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडण्याच्या बदल्यात कोल्हापूर लोकसभेची जागा भाजपकडे गेली आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. (shivSena Sanjay Mandlik bjp Kolhapur Lok Sabha […]
कोल्हापूर : “काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. यात कोल्हापूरातील दोनपैकी एक जागा काँग्रेसने लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असे म्हणत काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर किंवा हातकणंगलेची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळविण्यासाठी प्रयत्न […]