Sujay Vikhe And Sangram Jagtap : सत्ताधारी आणि विरोधक हे राज्यात असो वा केंद्रात एकमेकांवर नेहमीच टीका टिप्पणी करत असतात. तसेच एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप हे करत असतात. असे असले तरी मात्र नगर जिल्ह्यात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळते आहे. नगरमधील भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे […]
Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Sanjay Raut criticized BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. तसेच भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रात भाजपला डोके वर काढू द्यायचे नाही. हा विषारी फणा आहे तो ठेचायचा. त्यावर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचे एकमत आहे, असे राऊत म्हणाले. राऊत आज […]
सांगली : येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता नालासाब मुल्ला याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील आठवड्यात झालेल्या हत्येनंतर अवघ्या 8 दिवसांमध्ये पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. या प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन डोंगरे हा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं असून त्याने कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून या हत्येची सूत्र फिरविली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी डोंगरेसह […]
महाविकास आघाडीला म्हणूनच कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेल्या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना काढत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यावर नाव न घेता केला आहे. आरोप करताना रोहित पवारांनी राम शिंदेंचा अदृश्य शक्ती असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे-पवारांमध्ये जुंपणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवकांसाठी मंजूर […]
राज्यात ईडीकडून अद्यापही धाडसत्र सुरुच असून सांगलीतल्या दोन उद्योजकांच्या घरावर आज ईडीची धाड पडलीय. ईडीकडून ही धाड सकाळी 7 सुमारास पडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. ओंकार भागानगरे खून प्रकरणातील मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक सांगलीतले बडे उद्योजक पारेख बंधूंच्या घरावर ईडीने धाड टाकलीय. ईडीने धाड टाकून पारेख बंधूंची चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर घराची […]