- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
‘भाजप आमदाराला रोखा’; रोहित पवारांची टोलेबाजी करत अजितदादांकडे विनवणी
Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार गटांत जोरदार धुमश्चक्री सुरु झाली आहे. नूकताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा कोल्हापुरात शेतकरी मेळावा पार पडला. त्यानंतर आता हैद्राबादचे भाजपचे आमदार टी राजा (T. Raja) यांना कोल्हापुरातील एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. टी राजा हे […]
-
अजितदादांसमोरच मुश्रीफांच्या डोळ्यांत पाणी; राजकारणातील संकटांचा उल्लेख करताना अश्रू अनावर
Hasan Mushrif : ‘आतापर्यंत जनतेने मला सहा वेळा निवडून दिले. आता माझी सातवी निवडणूक असेल. राजकीय जीवनात वावरताना माझ्यावर दोन वेळा राजकीय संकट आली परंतु, मतदार पाठिशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली’, अशा शब्दांत वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कटू अनुभव सांगितला मात्र हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या […]
-
माझे आमदार निवडून द्या, मग दाखवतो कामाचा तडाखा; अजित पवारांचा शब्द
Ajit Pawar News : माझे आमदार निवडून द्या, मग दाखवतो कामाचा तडाखा, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनतेला संबोधित करताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कागलमध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, राज्यात अनेक पक्षांची सत्ता […]
-
मराठा आरक्षणावर नाराज झालेल्या छगन भुजबळांची सरकार समजूत काढणार…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी (OBC)समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी […]
-
Devendra Fadnavis : ‘काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही’; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर ओबीसी […]
-
पंढरपुरात गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; ‘उदात्तीकरण खपवून घेणार नाही’; वडेट्टीवारांचा इशारा
Pandharpur News : महात्मा गांधी यांचा (Mahatma Gandhi) मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात (Pandharpur) काही जणांनी घोषणाबाजी केल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) समर्थनार्थ घोषणा दिल्या जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत […]









