- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
गाली तो गहना बनाना मोदीजी की आदत, जनता काँग्रेसला धडा शिकणार; राहुल गांधींना कोणी सुनावलं?
Chandrashekhar Bawankule Slammed Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हल्लाबोल सुरु आहेत.
-
सही करण्यापूर्वी विचार करा; वरिष्ठ नेत्यांची पाठ फिरताच विशाल पाटलांचा दिल्लीश्वरांशी पंगा
काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
-
सांगली काँग्रेसनं का सोडली? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, तीन पक्षांच्या आघाडीत…
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.
-
Sangli News : खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल, मैदान सोडून पळू नकोस; विशाल पाटलांना थेट आव्हान
सांगली : विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्याने सांगली लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असून, आता विशाल पाटलांसमोर (Vishal Patil) उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल असे म्हणत मैदान सोडून पळू असे म्हणत थेट आव्हान दिले आहे. (Sanjaykaka Patil On Vishal Patil Election) सांगलीत तिरंगी नाही […]
-
“पवार साहेब तुमचं आडनाव फडणवीस असतं तर तुृम्हालाही कुणी हुंगलं नसतं” सदाभाऊंचा हल्लाबोल
Sadabhau Khot Criticized Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांची भाषणाची (Sadabhau Khot) रांगडी शैली सगळ्यांनाच ठाऊक आहे. सदाभाऊ एकदा का भाषणाला उभे राहिले तर विरोधकांवर अक्षरशः तुटून पडतात. मग समोर कुणीही असो. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि खुद्द शरद पवार यांच्यावर त्याचा राग दिसतो. आताही सदाभाऊंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक […]
-
विशाल पाटलांचं नाव येताच ठाकरे भर पत्रकार परिषेदत म्हणाले, “त्यांनी बंडखोरी केली..”
Uddhav Thackeray on Vishal Patil : सांगलीत नक्की ठरलंय. काँग्रेस नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही विशाल पाटलांनी मैदान सोडलं नाही. आता ते लिफाफा घेऊन मतदारांत जाणार आहेत. सांगली हा काँग्रेसचा गड. ठाकरे गटाची ताकद येथे नगण्य. तरीदेखील काँग्रेसच्या नाकावर टिच्चून हा मतदारसंघ ठाकरेंनी खेचला. उमेदवारही दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जागा परत मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. उद्धव […]









