Sangli News : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) सांगलीत सभा झाली. या सभेत व्यासपीठावर टिपू सुलतानचीही प्रतिमा ठेवण्यात आली होती. या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) प्रतिमेला पुष्पहार घालू नये असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सांगितलं. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना भरसभेतच स्पष्ट शब्दांत इशारा […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी […]
Solapur News : सोलापुरातील बार्शीमधून मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने आपलं अख्ख कुटुंबच संपवून(Murder) स्वत: आत्महत्या(Suicide) केल्याचं समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नीचा गळा चिरुन मुलाचा उशी ठेऊन जीव घेत स्वत: गळफास घेत आत्महत्या केलीयं. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरुन गेला असून […]
Koyna-Krishna : गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटला होता. त्यानंतर राज्य सरकारने जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले. हा पाणी प्रश्न सुटत नाही, तोच आता कोयना-कृष्णा पाणी प्रश्नावरून (Koyna-Krishna) सातारा आणि सांगली जिल्ह्यात चांगलचं वातावरण पेटलं. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुतीमध्येही संघर्ष उफाळून आल्याचं दिसतं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर भाजपचे खासदार […]
Ajit Pawar : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकारणातही सध्या याच मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. आता याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या […]
Raju Shetti on Sadabhu Khot सांगली : ऊसदरावरून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. ऊस उत्पादकांना पहिली उचल 3 हजार 300 रुपये मिळाली असती. पण शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांच्यावर केला होता. त्याला आता […]