विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यावर आता समाजसेवक अण्णा हजारेंनी भाष्य केलं.
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.
अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आलं. त्यामुळं मतदारांची चांगलीच अडचण झाली.
आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे.
मराठ्यांनी जातीवाद केला असता तर गोपीनाथ मुंडे, प्रितम मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे इतक्या मोठ्या पदावर गेले असते? असं जरांगे पाटील म्हणाले
मी कायम भाजपसोबत होते. रोहिणी खडसे यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असं म्हणत मी पुन्हा निवडून येईल असा दावा रक्षा खडसे यांनी केला.