10th-12th Board Exam : दहावी आणि बारावीची (10th-12th Board Exam) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसाठी ( Students) महत्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षीपासून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षेसाठी मिळणार वेळ वाढवून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी 10 मिनिटे वाढवून देण्यास आली आहेत. इंडिया आघाडीला पहिला धक्का! ममता बॅनर्जींची ‘एकला चलो’ची घोषणा, बंगालमध्ये स्वबळावर लढणार राज्य […]
पुणे : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाची मागणी करत मुंबईच्या दिशेने निघालेला आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा भव्य मोर्चा आज (24 जानेवारी) मध्यरात्री पुण्यात दाखल झाला. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते खराडी भागातून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दिशेने रवाना झाले. तिथून पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे हा मोर्चा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली (Road Accident) आहे. आताही अशीच भीषण दुर्घटना नगर जिल्ह्यात (Ahmednagar) घडली आहे. नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरी फाटा परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर-कल्याण महामार्गावर उस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर व ठाणे–मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी […]
Sanjay Raut On Narendra Modi : प्रभु श्रीराम सत्यवचनी होते, एकवचनी होते पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात झाले नाहीत. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय. महाराष्ट्राची परिस्थिती आणखी गंभीर आहे. अयोध्येत रामाचं राज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचे राज्य आलं, हे आपलं दुर्देव आहे, असा हल्लाबोल खासदार संजय […]
अयोध्येमध्ये काल (22) जानेवारी भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांची (Shree ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना पार पडली. या सोहळ्यादरम्यान प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीसोबतच आणखी एका गोष्टींची जास्त चर्चा झाली. ही गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे 11 दिवसांचे कडक अनुष्ठान. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापनेसाठी त्यांनी हे 11 दिवसांचे अत्यंत कडक असे व्रत ठेवले होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Maratha Reservation : तुमचे गाव कोणते? गावात रस्ते कसे? तुमचे घर कसे? घरात शेती किती ? शेताची प्रकार कसा? घरात कुणाला सरकारी नोकरी आहे का? घरात शेतमजुरी, विटभट्टीवर काम कुणी करतं का? कुणी कर्ज घेतलं का? कर्ज कुठून घेतले ? असे प्रश्न सध्या ठिकठिकाणी ऐकू येत आहेत. राज्य सरकारने मराठा […]