मुंबई : कंत्राटी भरतीच्या निर्णयावरूनरान उठत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. फडणवीस यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली. […]
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व 34 याचिका सहा गटात एकत्रित करण्यात आल्या असून या सहा याचिकांवर आता सुनावणी पार पडणार आहे. आज (20 ऑक्टोबर) पार पडलेल्या सुनावणाीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ […]
पुणे : “मी पुण्याचा आमदार आहे. चार वर्षांपासून मी पुण्यातील सगळ्या संघटनात्मक आणि शासकीय कामात सहभागी आहे. त्यामुळे माझे पुण्यावर लक्ष आहेच. पण माझे कोल्हापूरवरही लक्ष आहे. दर आठवड्याला मी एक दिवस कोल्हापूरला जातो. त्यामुळे कोणालाही, अभी मेरा कुछ काम नही, असं म्हणून सोडता येत नाही. ते काही योग्य नाही. ते काम टाळणाऱ्या माणसाचे लक्षण […]
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र अशातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने […]
अमरावती : माझ्या बॅगेत नेहमी आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असे विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये आणि त्याआधी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या होत्या. […]
मुंबई : कंत्राटी भरतीच्या निर्णयावरूनरान उठत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. (Welcoming the decision to cancel contract recruitment, Agriculture Minister Dhananjay Munde […]