Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या घरी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार येऊन गेले. ते आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी निलेश लंके यांनी अजित पवार यांच्या एवढे जवळचे का? आहेत याचं खास उत्तर दिलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लंके अजित पवार यांच्या […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) हे येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना तसेच आमदारांना टोला लागावला. ते म्हणाले की, मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या संघर्ष यात्रेची माहिती देखील दिली. एकमेकांच्या डोक्यात […]
अकोला : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जमिनीबाबत केलेल्या गंभीर आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर अजितदादांवर आरोप करत असल्याचे मिटकरी (Amol MItkari) यांनी म्हटले आहे. ते […]
Chandrakant Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) जगात भारताचं स्थान निर्माण केलं, तरीही देशाला युनोचं सदस्यत्व मिळालं नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास मोदी नवी युनो (UNO) स्थापन करतील. मोदींनी कोविड दरम्यान 60 देशांना लस आणि अन्नधान्य देऊन मदत केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली हे ६० देश नव्या युनोचे सदस्य होण्यासाठी सज्ज […]
TCS Job Scam: गेल्या तीन वर्षांत टीसीएसने (TCS ) कंत्राटी भरतीसह तीन लाख लोकांना कामावर घेतले होते. या भरती प्रक्रियेत घोटाळा (TCS Recruitment Case) करून त्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपये कमावले, असा दावा करण्यात आला होता. तसेच, काही टीसीएस कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मच्या कर्मचाऱ्यांवर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. दरम्यान, […]
Maharashtra Rain Forecast : राज्यातून मान्सूनने (Monsoon) जवळपास माघार घेतली आहे. राज्यात अनेक दिवसांपासून पाऊस सुट्टीवर गेला आहे. आता ऑक्टोबर हीटच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. मात्र, गेल्या 24 तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अजूनही अनेक भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती दिसून येत आहे. येत्या २४ तासांत राज्यासह देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान […]