गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.
लाडकी बहीण योजनेतून महिला आणि बालविकास विभागाने ज्या अर्जदार महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यांची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्याचा निर्णय...
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणेश विसर्जन. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर...
बीड जिल्ह्यात खूनाची मालिका सुरूच आहे. आता पाटोद्यात मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या अगोदर नाना पेठेत एका तरुणाचा गोळ्या झाडून खून झाला आहे.
त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.