Nitin Gadkari Threat Case : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर हा लष्कर-ए-तोयबा, दाऊद आणि पीएफआय या संघटेच्या संपर्कात होता. पोलिसांच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे त्याच्याकडून होत आहेत. त्यात नितीन गडकरी धमकी प्रकरणाचे धागेदोरे सिमेपलीकडे असल्याची माहिती मिळत आहे, असे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. अमितेशकुमार म्हणाले की, या प्रकरणाचा […]
विदर्भात काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळख असलेले माजी खासदार अनंत देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याचे राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अऩंत देशमुख यांचा मुलगा नकूल देशमुख यांनीही भाजपात प्रवेश केलाय. Eknath Shinde […]
Sharad Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज केलेल्या एक ट्विटमुळे तुफान चर्चेला तोंड फोडले आहे. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 15 आमदार बाद होणार असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली […]
Atul Londhe On Shinde Fadnavis Sarkar : आधुनिक युगात (modern era)महिलांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. मात्र आजही समाजातील काही घटक महिलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असतात. महिलांचे विश्व चूल आणि मुल (Women’s World Hearth and Child) एवढेच मर्यादित असावे, अशा बुरसटलेल्या विचारसरणीच्या मनुवादी भाजपा (BJP)सरकारने पुन्हा एकदा महिलांचा अपमान (Insulting women)केला आहे. विधवांना […]
पुण्यात मिसिंग लिंकवर काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला घाटरस्त्याने जावं लागणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज ‘मुंबई तक’ वाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर येणाऱ्या परिस्थितीवर भाजपकडून राजकीय प्लॅन बी सुरु आहे, अशी […]
Devendra Fadnavis on Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) अचानक नॉट रिचेबल झाल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तसे काही घडले नाही. खुद्द अजित पवार यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले होते. मात्र, त्यांच्या या अचानक नॉट रिचेबल होण्यामागे त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची […]