Supria Sule On Uddhav Thackeray Sharad Pawar Meet’s : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ येथे सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उत आला होता. एकीकडे मविआ फुटणार या चर्चांनी तिन्ही पक्षातील नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यात काल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये […]
Ajit Pawar On State Co-operative Bank Scam : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आज अजित पवारांनी क्लीनचीट मिळाली अशी माहिती समोर आली होती. त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज आलेल्या […]
Satej Patil Birthday : आज कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच रांग लागली होती. यावेळी सतेज पाटील वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मात्र श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा प्रचारच सुरू असल्याचं दिसून आलं. कारण कॉंग्रेस आणि सतेज पाटलांनी श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी […]
Dhangar Reservation:धनगर समाजाचा अनूसुचित जमातीत समावेश करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. आदिवासी प्रवर्गात समाविष्ट असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे. यासंदर्भातील पुरावे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत. आदित्य ठाकरेच्या वडिलांना शेतीतलं काय कळतं? संजय गायकवाडांची ठाकरेंवर खरमरीत टीका मागील […]
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे अध्यक्ष असलेल्या विखे सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 31 मार्च रोजी राहाता येथील न्यायालयाने कारखान्याने केलेल्या कर्जमाफी घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिली आहे. मंत्री विखे […]
Life Threat To Social Worker Anna Hajare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajre) यांना एका शेतकऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिलीय. मी 1 मे रोजी अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं एक पत्रच या शेतकऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठवलंय. ‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ; शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ ! अण्णा हजारे […]