Aashadhi Wari 2023 : यंदाची आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे. त्यातच 2020 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शासकीय पूजा करण्याचा मान मिळालेले विठ्ठल बडे यांच्याशी लेट्सअपने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे चांगले मुख्यमंत्री होते. अशी भावना व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना 2024 साली मुख्यमंत्री होण्यासाठी […]
मुंबई : शिवसेना-भाजप युती सरकारच्या सत्तावाटपात कळीचा मुद्दा ठरलेल्या महामंडळांचे वाटप अखेर पूर्ण झाले आहे. भाजप आणि शिवसेनेने महामंडळाचे समसमान वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. दैनिक सकाळने याबाबतचे वृत्त दिले आहे. काल (27 जून) या दोन्ही पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये सुसंवादाबद्दल चर्चा झाली. (The allocation of corporations, which has become a key issue in […]
वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करत त्यांना अटक केली आहे. ईडीने मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. सावंत हे याआधी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काल […]
Sanjay Raut replies Chandrashekhar Bawankule : भारत राष्ट्र समितीच्या (BRS) राज्यातील विस्ताराने महाविकास आघाडी आणि अन्य राजकीय नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणारे नेतेही आता पक्षाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. याच टीकेला आज ठाकरे गटाचे खासदार […]
Raj Thackeray On MPSC Student Attack : पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर काल ( 27 जून ) प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये ती सुदैवाने वाचली आहे. यामुळे ही दुर्घटना टळली आहे. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने […]
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे कायम वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त भाषण (controversial speech)केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. […]