पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगभूमीचे विश्वस्त शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं असतानाच शरद पवारांनी ट्टिटरद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रंगभूमीचा विश्वस्त म्हणून मी कोणत्याही पॅनेलला पाठिंबा देणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या भूमिकेमुळे रंगभूमी विश्वात अनेक चर्चा रंगल्या आहेत. पवारांनी आपल्या अधिकृत ट्विटर […]
किर्तन आणि तमाशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपल्या महाराष्ट्रात या दोन्ही गोष्टी कायम चर्चेत असतात. त्याला कारणही तशीच आहेत. आताचा लेटेस्ट विषय म्हणजे इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधताना दिलेलं एक स्टेटमेंट. इंदुरीकर महाराज म्हणाले असं की तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते ५ हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात. हे […]
Sanjay Shirsat News : ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुंबईत घेतलेल्या फ्लॅटवरून राजकारणात गदारोळ उठला आहे. संजय शिरसाट यांनी मुंबईत 72 व्या मजल्यावर कुणासाठी बंगला घेतलाय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare) यांनी विचारला होता. त्यावर आता शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. शिरसाट म्हणाले, कोण रुपाली पाटील […]
Nitin Gadkari News : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना फोनवरून धमकी देणारा गॅंगस्टर जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी नागपूर येथे आणले आहे. जयेश पुजारीने 14 जानेवारी रोजी आणि गेल्या आठवड्यात नितीन गडकरींच्या ऑफिसमध्ये खंडणीसाठी फोन केला होता. जानेवारीमध्ये केलेल्या फोन मध्ये शंभर कोटी रुपयांची खंडणी जयेश पुजारीने मागितली होते. तसेच […]
Tanaji Sawant : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्य सत्तांतरही घडवून आणले. या बंडाच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचे आरोप त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार केले गेले. आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गौप्यस्फोट करत यावरच शिक्कामोर्तब केले आहे. सावंत म्हणाले, बंडासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी तब्बल […]
Adv. Gunaratna Sadavarte Charter Of Advocate Canceled For Two Years : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याप्ररकणी अॅड. सुशील मंचरकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. […]