Chhagan Bhujbal Corona Tests Positive: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली. छगन भुजबळ यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. काल येवला येथून परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तपासणी केल्यावर अहवालातून ते कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते […]
संजय राऊत हा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा आहे, त्याच्याकडे एवढे लक्ष देऊ नका अशी टीका आमदार संजय शिरसाठ यांची केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती, त्याला उत्तर देताना संजय शिरसाठ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले त्यात वाईट काय […]
संभाजीराजे छत्रपती यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील आरोग्य केंद्राची दुरवस्था मांडली होती. आरोग्य केंद्रे सामान्य माणसाच्या हक्काची असल्याने तत्काळ सुधारणा करण्याचीही मागणी केली होती. मात्र, एक महिना झाल्यानंतरही आरोग्य केंद्राच्या परिस्थितीत काडीचाही फरक पडलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत संभाजीराजीराजे छत्रपती यांनी ट्विट […]
रत्नागिरी : गुहागरमध्ये मला बोलवत जा, 2024 ची मॅच मला जिंकायची असल्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी व्यक्त केला आहे. किती मागावं सरकारकडे कुठला प्रस्ताव द्यावा, त्याच्यावरती सांगितलं. की काही दिवसापूर्वी संगमेश्वरमध्ये (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial ) छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावं, आम्ही तिथे बलिदान दिवस साजरा केला आणि तो साजरा […]
Mumbai Pune Express Way Toll News : पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. मात्र, येत्या 1 एप्रिलपासून या मार्गावरील प्रवास महागणार आहेत. कारण, एक्सप्रेस वे वरील टोलमध्ये थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल 18 टक्के टोल वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून या ठिकाणी नव्या दराने टोल घेतला जाणार आहे. त्यामुळे […]
मुंबई : राज्याचे (Maharashtra)माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना (Bhagatsingh Koshyari)मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court)दिलासा मिळालेला आहे. भगतसिंह कोश्यारींचा हेतू कोणत्याही महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, समाजप्रबोधन (Social awareness)करण्याचा होता, अशी टिपण्णी करत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)आणि क्रांतीसूर्य जोतिबा फुलेंचा (Krantisurya Jotiba Phule)अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे […]