Aashadhi Wari 2023 : बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा धडाका लावला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादी मधील अनेक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. उद्या केसीआर पंढरपूरमध्ये येऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या स्वागताचे ठिकठिकणी बॅनर लागले आहेत. पण त्यांच्या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये केसीआर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास मटणाचा […]
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. सतत मोठी वर्दळ असते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ सिग्नल सुरू करा अशी मागणी […]
Ajit Pawar News : मी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं? असा सवाल विरोध पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी ‘मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. Video : चोरट्यांचा दिलदारपणा… 20 रुपये घेऊन फिरणाऱ्या दाम्पत्याला दिले खर्चाला पैसे मला […]
Nashik Crime News : नाशिकमध्ये गोमांस तस्करीच्या संशयावरुन एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री गोमांसाच्या तस्करीच्या संशयावरुन काही जणांच्या जमावाने एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अफान अन्सारी (रा. कुर्ला पूर्व)असं मृत तरुणाचं नाव आहे. तर त्याचा दुसरा सहकारी मारहाणीमध्ये गंभीर जखमी […]
NCP Leader Ajit Pawar and Supriya sule : मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच विरोधी पक्ष नेतेपद सोडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकी त्यांना काय जबाबदारी मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. दरम्यान, हा निर्णय आता राष्ट्रवादीचे नवीन कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राची जबाबदारी असलेल्या सुप्रिया सुळेंच्या कोर्टात असल्याची […]
Ahmednagar Murder Case Update : अवैध धंद्याची पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरुन अहमदनगर (Ahmednagar)शहरातील बालिकाश्रम रोडवरील ओंकार भागानगरे या तरुणाचा तलवारीने खून करण्यात आला. या हत्याकांड्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान या हत्याकांडातील दोन आरोपी हैदराबादला (hyderabad)पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणातील फरार संदीप गुडा या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश […]