- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Maharashtra Political Crises : राज्यासाठी उद्या महत्वाचा दिवस! शिंदे राहणार की जाणार?
Maharashtra Political Crises : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे. ते […]
-
उद्धव ठाकरेंनी खरंच राजीनामा दिला का? राज्यपाल भवनातून धक्कादायक माहिती समोर
Uddhav Thackeray : राज्यामध्ये सत्तासंघर्ष सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सध्या हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा निकाल लागू शकतो, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन संजय यादव या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी राज्यपाल भवनाकडे माजी […]
-
Maharashtra Politics : निश्चिंत राहा! आम्ही सर्व कायदेशीर केलंय; काही तासातचं…
Devendra Fadanvis On Maharashtra Political Crises : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये यावर निर्णय लागेले अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान करत काहींना सल्लादेखील दिला आहे. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते. LIVE | Media interaction in #Wardha https://t.co/3SaJb6nyd4 — Devendra Fadnavis […]
-
Big Breaking! जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर; एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Jalana Munciple : जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी प्रलंबित होती. त्यावर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. एबीपीच्या वृत्तानुसार, नगर विकास उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. नगरपालिकेची महानगरपालिका करताना तुर्तास हद्दवाढ न करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरु होती. दोन तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर […]
-
Sangali NEET Exam : मुलींच्या तपासणीवर चाकणकर भडकल्या; म्हणाल्या या अधिकाऱ्यांना…
Rupali Chakankar : सांगलीत (Sangli News) नीट परीक्षेच्या दरम्यान (Neet Exam) एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले असल्याची तक्रार उमेदवारांनी पालकांककडे केली आहे. (NEET Exam Controversy) त्यानंतर पालकांनी या संतापजनक प्रकाराची माहिती मिळाल्यावर […]
-
NEET Exam: सांगलीत परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार, नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे उतरवले कपडे
Sangli NEET Exam: सांगलीत (Sangli News) नीट परीक्षेच्या दरम्यान (Neet Exam) एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले असल्याची तक्रार उमेदवारांनी पालकांककडे केली आहे. (NEET Exam Controversy) त्यानंतर पालकांनी या संतापजनक प्रकाराची माहिती मिळाल्यावर […]










