- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
चार महिन्यानंतर कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल, अहमदनगरमध्ये केलं होतं वादग्रस्त विधान…
नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर तोफखाना पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, […]
-
ठाकरेंनी दंगलीचा कट रचला होता… नितेश राणेंच्या आरोपाची दानवेंनी उडवली खिल्ली
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत 1992 सारख्या दंगलीचा कट रचला होता, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राणे कुटुंबिय आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. अशातच आमदार राणेंनी केलेल्या आरोपानंतर राज्यात खळबळ माजली आहे. राणेंच्या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे यांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत […]
-
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे अपात्र झाल्यास काय होणार? जाणून घ्या शक्यता
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी […]
-
Devendra Fadanvis : एकनाथ शिंदे राजीनामा देणार?; फडणवीस म्हणतात मूर्खांचा बाजार
Devendra Fadanvis On Maharastra Political Crises : बंडखोरीनंतर राज्याच्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानाला जात आहे. उद्या सर्वोच्च न्यायालय राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा राजीनामा देतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. […]
-
Sanjay Raut : उद्या लोकशाही, न्यायव्यवस्था अन् संविधान जिंकेल
Sanjay Raut On Supreme Court Decision : सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उद्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजून निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान 16 आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. […]
-
सत्यजीत तांबेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट, चर्चांना उधाण
Satyajit Tambe Meets Chandrakant Patil : आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सिंहगड या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आज भेट घेतली आहे. यावेळी, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या मंगळवारी ( दि. 16 मे ) रोजी संबंधित अधिकाऱ्यांसह एका बैठकीचेदेखील आयोजन करण्यात आले […]










