- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maharashtra Political Crises : सगळं चुकलं पण सरकार वाचलं; सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं
Maharashtra Political Crises : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज (11 मे) सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाचा निर्णय आला आहे. या निकालानंतर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यासाठी लवकरच निर्णय घेण्याचे आदेश सभापतींना देण्यात आले आहेत. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला आहे. […]
-
Maharashtra Political Crisis : शिंदेंचे सरकार वाचले! ना अजितदादांची गरज ना ‘प्लॅन बी’ची आवश्यकता
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या […]
-
ईडीच्या नोटीसीनंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यामुळे मला चिंता…
महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली आहे. […]
-
UPSC कडून 2024 च्या परिक्षांच्या तारखा जाहीर, पाहा कॅलेंडर
UPSC Releases Exam Calendar 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना युपीएससीच्या विविध परिक्षांना बसायचे आहे. त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थी हे कॅलेंडर युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. दरम्यान या महितीमध्ये काही बदल देखील होण्याची शक्यता आहे. तर […]
-
चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा! म्हणाले, एकनाथ शिंदे जादूटोणा करणारे, आताही ते..
Chandrakant Khaire Criticized Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Political Crisis) आता अगदी काही मिनिटांवरच येऊन ठेपला आहे. न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknagth Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली […]
-
Maharashtra political Crisis Live Updates :शिंदेंचे मुख्यमंत्रीपद तूर्त वाचले, अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे
Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 11 वाजून 40 मिनीटांनंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार […]










