- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Barsu Project : डोकी फोडू नका,…अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, नाना पटोलेंचा इशारा
Barsu Project : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपा प्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास तसे […]
-
Gautami Patil : ‘का उगा घाई अशी…?’ म्हणत बैलासमोर गौतमीची लावणी
‘सबसे कातिल गौतमी पाटील’ गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की, तरुणांचा धूडगुस, हुल्लडबाजी, गोंधळ होणार हे काही संपूर्ण महाराष्ट्राला नवीन नाही. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली गौतमी पाटीलने आपल्या नृत्याच्या जोरावर महाराष्ट्रात लाखो चाहता वर्ग निर्माण केलाय. सत्तार भावनिक माणूस, सत्तारांच्या वक्तव्यावर विखेंचं स्पष्टीकरण वाढदिवस, जत्रा किंवा लग्नसमारंभ अशा कार्यक्रमांना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवायचा, अशी एक […]
-
पालकमंत्री विखेंच्या मध्यस्थीनंतर शिर्डी बंदचा निर्णय मागे, विखेंनी काय दिले आश्वासन ?
Radhakrishna Vikhe on shirdi :साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका आहे. त्यामुळे मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. आता सीआयएसएफची सुरक्षा मंदिराला देण्यास प्रस्तावित आहे. त्याला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करत १ मेपासून शिर्डीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. शिर्डी बंद राहू नये म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ग्रामस्थांची चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी शिर्डीत बंद न पाळण्याचा […]
-
बारसूचे आंदोलन पेटले ! ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात
Barsu Refinery News: सध्या बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांसह विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून बारसूकडे जात असताना तिकडे जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते मात्र राऊत आपल्या भूमिकेवर ठाम होते. राऊत […]
-
Barsu Refinery : रिफायनरी परिसरातील जागा कोणाच्या नावावर? सुषमा अंधारेंनी यादीच वाचून दाखवली
“तूम्हाला विकास करायचा आहे ना? पण लोक ठरवतील ना.. त्यांना विकास हवा आहे की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती का करत आहात?” असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. याच विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की बारसू प्रकरणातील जे स्थानिक अधिकारी आहे, त्यांची बहीण शिवसेना (शिंदे गट) बीडच्या […]
-
फाइल मिळाली पण, बंगले गायब ! ठाकरेंच्या बंगला घोटाळ्याची चौकशी करा; सोमय्यांची मागणी
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील ही 19 बंगल्यांची फाइल मला मिळाली आहे. 80 पानांची ही फाइल आहे. मंत्रालयाने काल मला ही फाइल दिली. फाइल मिळाली असली तरी ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले […]









